पोलीस भरती सराव पेपर ४ – Maharashtra Police Practice Paper 4

पोलीस भरती सराव पेपर ४ – Maharashtra Police Bharti Practice Paper 4

पोलीस भरती लेखी परीक्षेस उपयुक्त पेपर खाली दिलेला आहे. तसेच पुढील सर्व पेपर्स बद्दल अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या चॅनलला जॉईन करा, म्हणजे पुढील सर्व पेपर्स आपल्या वेळेवर सोडवून बघता येतील. 

 

429
पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 24 - Maharashtra Police Bharti Test Paper 24

Police Bharti Practice Paper 4

महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेस उपयुक्त पेपर सोडवा. नवीन सिलेब्स नुसार नवीन प्रश्न समाविष्ट!

1 / 20

1. खालीलपैकी विसंगत अर्थ असणारा शब्द ओळखा,

2 / 20

2. स्वतंत्र भरताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण ?

3 / 20

3. खालीलपैकी विसंगत गट ओळखा .

4 / 20

4. जर x म्हणजे *, - म्हणजे x, + म्हणजे + आणि + म्हणजे - आहे, तर ख़ालील पदाचे उत्तर काय असेल ?
(3-9+9) x 9+4 =?

5 / 20

5. खालील पर्यायांतील विसंगत अक्षरगट शोधा.
LYZM, JWXK, HUIV, FSTG

6 / 20

6. 0.01 x 0.001 37

7 / 20

7. वर चढ़णे यासाठी खालीलपैकी कोणता पर्याची शब्द सयुक्तिक ठरतो?

8 / 20

8. QYGO: SAIQ :: UCKS 😕

9 / 20

9. खालीलपैकी कोणास पन्नास वर्षात काळया पाप्याची शिक्षा ठोठावण्यात आली होती?

10 / 20

10. महात्मा गांधींचा जन्म खालीलपैकी कोठे झाला ?

11 / 20

11. 16302+78 -?

12 / 20

12. खालीलपैकी कोणत्या वर्षी 'राणीचा जाहीरनामा' प्रसिक करण्यात आला?

13 / 20

13. खालील रिकाम्या जागेतील संख्या शोधा.
512 (17)729, 64 (9) 125, 216 (-) 343

14 / 20

14. कधीही न विसरता येणारे' या शब्दसमूहासाठी समर्पक ठरणारा शब्द कोणता?

15 / 20

15. 700 मि. ली. चे 3.5 लीटाशी गुणोत्तर किती?

16 / 20

16. खालील क्रम पूर्ण करा.
381,378, 373, 366, ....?

17 / 20

17. 'तलवार' या शब्दास समानार्थी ठरणारा शब्द ओळखा.

18 / 20

18. जर CAR हे 5320 असे लिहितात, तर Y कसा लिहावा?

19 / 20

19. आजमितीस महाराष्ट्रातील कोकण रेल्वेमार्गाच्ची एकूण लांबी किती कि.मी.आहे?

20 / 20

20. 'उचित' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा.

Your score is

The average score is 38%

0%

1 thought on “पोलीस भरती सराव पेपर ४ – Maharashtra Police Practice Paper 4”

Leave a Comment

Table of Contents