पोलीस भरती महत्वाचे प्रश्न लेखी पेपर 7 – Maharashtra Police Practice Paper 7

पोलीस भरती महत्वाचे प्रश्न लेखी पेपर 7 – Maharashtra Police Practice Paper 7

महाराष्ट्र पोलीस भरतीस आवश्यक असलेल्या नवीन पॅटर्न नुसार सेट पेपर खाली दिलेला आहे. यात पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे. तेव्हा लगेच सोडवून बघा किती मार्क येतात तर. तसेच अन्य पेपर्स या लिंक वर उपलब्ध आहेत. तसेच पुढील सर्व पेपर्स बद्दल अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या चॅनलला जॉईन करा, म्हणजे पुढील सर्व पेपर्स आपल्या वेळेवर सोडवून बघता येतील. 

 

403
पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 24 - Maharashtra Police Bharti Test Paper 24

Police Bharti Practice Paper 7

महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेस उपयुक्त पेपर सोडवा. नवीन सिलेब्स नुसार नवीन प्रश्न समाविष्ट!

1 / 20

1. एक घड्याळ एक तासाला 5 मिनिटे पुढे जाते, तर एका संपूर्ण दिवसानंतर घड्याळ
किती मिनिटे पुढे गेले असेल?

2 / 20

2. चंद्र : पृथ्वी तर पृथ्वी :

3 / 20

3. राष्ट्रपतीला आपल्या पदाचा राजीनामा द्यावयाचा असेल, तर तो त्यांनी कोणाकडे सुपूर्द करावा ?

4 / 20

4. एक शर्ट वाळायला 10 मिनिटे लागतात तर 5 शर्ट वालायला किती वेळ लागेल?

5 / 20

5. म्हण पूर्ण करा? देव तारी त्याला.........?

6 / 20

6. खालीलपैकी कोणास पन्नास वर्षात काळया पाप्याची शिक्षा ठोठावण्यात आली होती?

7 / 20

7. म्हण पूर्ण करा?........सव्वा लाखाची.

8 / 20

8. BI: JA :: LF:?

9 / 20

9. ईशान्य मान्सूनचा पाऊस खालीलपैकी कोठे पडतो?

10 / 20

10. राजाला प्रधान म्हटले, प्रधानाला सैनिक, सैनिकाला हुजऱ्या, हुजऱ्याला राजा म्हटले तर रणभूमीवर लढण्यासाठी कोण जाईल ?

11 / 20

11. संरक्षण साहित्य निर्मितीसाठी प्रसिद्ध असणारे 'बांडी' हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

12 / 20

12. केशव, माधवी, जानकी व गोविंदा ही बहीण भावंडे आहेत. केशवचे वय माधवीच्या दुप्पट आहे. माधवीचे वय गोविंदाच्या दीडपट असून जानकीच्या निमपट आहे. तर चौघात जुळी भावंडे कोणती ?

13 / 20

13. घटकराज्याच्या कायदेमंडळात खालीलपैकी कोणाचा समावेश होतो?

14 / 20

14. म्हण पूर्ण करा? कर नाही त्याला......कशाला.

15 / 20

15. जर a²+b²=117 ab= 54 तर (a+b)/(a - b) =?

16 / 20

16. 2120+493-1875=?

17 / 20

17. भारत सरकारच्या 'स्किल इंडिया मिशन'ला या संस्थेने २५ कोटी डॉलर्सचे कर्ज मंजूर केले
आहे.

18 / 20

18. त्रिकोणाच्या बाजूची लांबी 3 सेंमी, 4 सेंमी, 5 सेंमी असल्यास त्रिकोणाची परिमिती किती ?

19 / 20

19. 'माझ्यावर कुटुंबाची जबाबदारी होती', या वाक्यातील काळ ओळखा ?

20 / 20

20. LOVE हा शब्द जर सांकेतिक भाषेत NQXG असा लिहिला जातो तर ECMG या सांकेतिक शब्दासाठी मूळ शब्द कोणता असेल ?

Your score is

The average score is 44%

0%

Leave a Comment

Table of Contents