पोलीस भरती सराव पेपर ५ – Maharashtra Police Practice Paper 5

पोलीस भरती सराव पेपर ५ – Maharashtra Police Practice Paper 5

महाराष्ट्र पोलीस भरतीस आवश्यक असलेल्या नवीन पॅटर्न नुसार सेट पेपर खाली दिलेला आहे. यात पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे. तेव्हा लगेच सोडवून बघा किती मार्क येतात तर. तसेच अन्य पेपर्स या लिंक वर उपलब्ध आहेत. तसेच पुढील सर्व पेपर्स बद्दल अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या चॅनलला जॉईन करा, म्हणजे पुढील सर्व पेपर्स आपल्या वेळेवर सोडवून बघता येतील. 

 

457
पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 24 - Maharashtra Police Bharti Test Paper 24

Police Bharti Practice Paper 5

महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेस उपयुक्त पेपर सोडवा. नवीन सिलेब्स नुसार नवीन प्रश्न समाविष्ट!

1 / 20

1. 72 आणि 96 या दोन संख्यांचा म. सा. वि. काडा,

2 / 20

2. 'घरोघरी मातीच्या चुली' या म्हणीचा अर्थ ओळखा.

3 / 20

3. 'खोंर्ड या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द ओळखा.

4 / 20

4. पाच मुली रांगेत बसल्या आहेत. राशी ही सुलेखा किंवा आभाच्या शेजारी बसलेली नाही. अनुराधा ही सुलेखाच्या शेजारी नाही. राशी ही मोनिकाच्या शेजारी बसली आहे. मोनिका ही रांगेच्या मध्यभागी आहे तर अनुराधा कोणाच्या शेजारी बसली आहे?

5 / 20

5. 24/42 चा सममूल्य अपूर्णांक खालीलपैकी कोणता ?

6 / 20

6. 'इतिश्री होणे' या वाकप्रचाराचा अर्थ सांगा.

7 / 20

7. एका सांकेतिक भाषेत 'dom pulta' म्हणजे 'bring hot food'; 'pul tir sop' म्हणजे 'food is good' and 'tak da sop' म्हणजे 'good bright bay', तर त्या भाषेत 'hot' कसे लिहिता येईल?

8 / 20

8. सोडवा. 9999-999 - 99-9 =?

9 / 20

9. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.

10 / 20

10. महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वांत लहान असणारा जिल्हा कोणता?

11 / 20

11. 'कवी कुलगुरू कालि दास संस्कृत वि श्नविद्यालय' कोठे आहे?

12 / 20

12. 'अस्तंभा' हे शिखर कोणत्या जिल्हात आहे?

13 / 20

13. जर ABOX= 1,2,15,24 तर FOXO =?

14 / 20

14. एका सांकेतिक लिपीमध्ये करम - 0 oc A, सवय =- ततर त्या लिपीत + UE असा लिहिलेला शब्द कोणता?

15 / 20

15. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?
4, 10, ?, 82, 244, 730.

16 / 20

16. हा देशातील सर्वोच्च लष्करी सन्मान होय.

17 / 20

17. खुशालचेंडू' म्हणजे काय?

18 / 20

18. 145796 + 237985 + 340213+356=किती ?

19 / 20

19. "किवा' हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे?

20 / 20

20. स्कल ऑफ आर्टिलरी' महाराष्ट्रात कोठे आहे?

Your score is

The average score is 43%

0%

Leave a Comment

Table of Contents