लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ऑनलाईन परीक्षा पेपर १ – Latur DCC Bank Mock Test Paper 1

Latur DCC Bank Mock Test Paper 1 – Practice papers useful for the Latur DCC Bank recruitment are given at the link below. These papers include questions relevant to the upcoming written exam of latur District Bank Bharti Process 2026 . So, try solving them immediately and see how many marks you score. Also, join our channel through this link for updates on all future papers, so you can attempt all the papers at your convenience.

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरतीसाठी उपयुक्त अशा सराव प्रश्नपत्रिकांचे लिंक खाली उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या प्रश्नपत्रिकांमध्ये लातूर जिल्हा बँक भरती प्रक्रिया २०२६ अंतर्गत होणाऱ्या आगामी लेखी परीक्षेसाठी सुसंगत प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रश्नपत्रिका त्वरित सोडवून आपले गुणांकन तपासावे. तसेच भविष्यात प्रसिद्ध होणाऱ्या सर्व प्रश्नपत्रिकांची माहिती वेळेवर मिळण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवरून आमच्या चॅनेलमध्ये सहभागी व्हावे, जेणेकरून आपल्या सोयीप्रमाणे सर्व प्रश्नपत्रिका सोडविता येतील.

📝 प्रश्नांचे स्वरूप : बहुपर्यायी (MCQ)
✅ योग्य उत्तरास दिले जाणारे गुण : १ गुण
📊 एकूण प्रश्नसंख्या : ३५
🏆 एकूण गुण : ३५
⏰ परीक्षेची वेळ : ३५  मिनिटे

0
Latur DCC Bank Papers 2026

Latur DCC Bank Paper 1

लातूर DCC बँकेच्या लेखी परीक्षेस उपयुक्त पेपर सोडवा. नवीन सिल्याबस नुसार नवीन प्रश्न समाविष्ट! मित्रांनो, यात मराठी विषयाचे प्रश्न Peon & Driver Post साठी आहेत. लिपिक पदासाठी मराठी विषय समाविष्ट नाही. पूर्ण सिल्याबस या लिंक वर एकदा बघून घ्यावे.  

1 / 30

1. अंकेक्षणाचा अर्क कशाला म्हणतात?

2 / 30

2. लातूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ _______चौरस किमी आहे

3 / 30

3. लातूरच्या सध्या जिल्हाधिकारी कोण आहे?

4 / 30

4. लातूर महानगरपालिकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली?

5 / 30

5. लातूर-मिरज रेल्वेचा स्टेशन कोड काय आहे?

6 / 30

6. लातूरमधील मुख्य नदी कोणती आहे?

7 / 30

7. के.वाय. सी. म्हणजे ----

8 / 30

8. अंकेक्षण व मूल्यांकनाची समस्या खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे ?

9 / 30

9. भारताच्या केंद्रीय बँकेला रिझर्व्ह बँक का म्हणतात?

10 / 30

10. एन.ई.एफ.टी. म्हणजे -----

11 / 30

11. द.सा.द.शे. ८% दराने एक मुहलाचे २९२ दिवसांचे व्याज २८८ रु. वेते तर मुहल किती ?

12 / 30

12. एक वस्तू ४०० रुपये ला विकल्याने विक्रीच्या १/८ नफा झाला. तर त्या व्यवहारात शेकडा नफा काढा ?

13 / 30

13. (१४ + ३६) / ६ =?

14 / 30

14. एक नाविक प्रवाहाच्या दिशेने ६० km अंतर व प्रवाहाच्या विरुद्ध ३६ km प्रत्येकी ६ तासात पूर्ण करतो तर प्रवाहाचा वेग काढा ?

15 / 30

15. ताशी ६० km वेगाने जाणाऱ्या ४८० मी. लांबीच्या मालगाडीला ४२० मीटर लांबीचा बोगदा ओलांडस किती वेळ लागेल?

16 / 30

16. माला मिराला म्हणाली, तुझ्या भावाच्या पत्नीची आई माझी आजी लागते तर मीरा मालाची कोण?

17 / 30

17. शिक्षक मुलांकडून कविता म्हणवितात. वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा ?

18 / 30

18. खालील शब्दांतील घातुसाधित विशेषण कोणते?

19 / 30

19. 'सामाजिक व आर्थिक समतेचा पुरस्कार करणारा' या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा.

20 / 30

20. 'एकैक' संधी प्रकार ओळखा.

21 / 30

21. Which of the following file extensions is most likely used for a webpage document?

22 / 30

22. What does the 'S' stand for in HTTPS?

23 / 30

23. A firewall is primarily used to:

24 / 30

24. Which protocol is primarily used for securely transferring files between a client and a server over a network?

25 / 30

25. What type of cyber attack involves redirecting a user to a fraudulent website even if they have typed the correct URL into their browser?

26 / 30

26. Find the part of the given sentence with an incorrect spelling of a word. If there is no misspelt word, choose 'No error'.

27 / 30

27. Find the part of the given sentence with an incorrect spelling of a word. If there is no misspelt word, choose 'No error'.

28 / 30

28. Choose the wrong sentence.

29 / 30

29. Tick Mark the correct sentence :

30 / 30

30. Choose the correct question tag. They have received all the books.

Your score is

The average score is 0%

0%

Leave a Comment

Table of Contents