Indian Railway Bharti 10th Pass Jobs – A great job opportunity has opened up in the railway sector for candidates in Maharashtra Railway Jobs 2026 who have passed the Just 10th Class. And the salary in India is also excellent. The selection process is also very simple. So, friends, consider this job a blessing. Let’s look at the complete information. The Railway Recruitment Board has started the online application process for 21,997+ Group D posts. Candidates who have passed the 10th grade are eligible to apply. The application process is completely online. The entire process, from filling out the application to the examination, has been finalized. Candidates are advised to ensure that they provide accurate information regarding their Aadhaar and educational documents while filling out the form. The Railway Recruitment Board has invited applications for 21,997 Group D posts. Interested candidates can apply online by visiting the official website rrbapply.gov.in. Applications started on January 31st, and the last date for submitting applications is March 2, 2026. The last date for fee payment is March 4, 2026. The application correction window will be open from March 5th to March 14th to apply for Railway Bharti 10th Pass Jobs. Candidates can apply for only one railway zone. If they select more than one zone, their application will be rejected. However, there is no need to fill out separate forms for multiple posts within the same zone. Post preferences should be indicated in a single form. There will be no option to change the zone after selection.
रेल्वेमध्ये ग्रुप डी च्या २१९९७ पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. १० वी उत्तीर्ण तरुण www.rrbapply.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ३१ जानेवारी ते २ मार्च पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्जाचे शुल्क भरण्याची अंतिम तारीख ४ मार्च २०२६ आहे. ५ मार्च ते १४ मार्च पर्यंत अर्जात दुरुस्ती करता येणार आहे. मात्र, रेल्वे झोन निवडल्यानंतर त्यात बदल करता येणार नाही. रेल्वेने असेही म्हटले आहे की, उमेदवारांनी त्यांचे आधार कार्ड आणि फोटो अपडेट करून घ्यावा. आधार कार्डवरील फोटो अपडेटेड असावा, तसेच नाव आणि जन्म तारीख १० वीच्या प्रमाणपत्राप्रमाणे असावी. उमेदवार फक्त एकाच रेल्वे झोनसाठी अर्ज करू शकतात. एकापेक्षा जास्त झोनसाठी अर्ज केल्यास फॉर्म बाद केला जाईल. एकाच झोनमध्ये तुम्ही एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करू शकता, त्यासाठी तुम्हाला पसंतीक्रम द्यावा लागेल. यासाठी वेगळा अर्ज करण्याची गरज नाही.
रेल्वे विभागात दहावी पास उमेदवारांना नोकरीची एक मोठी संधी चालून आली आहे. आणि या भारतमध्ये पगार पण जबरदस्त मिळणार आहे. तसेच निवड प्रक्रिया सुद्धा एकदमच सोपी आहे. म्हणजे मित्रांनो हि नोकरी म्हणजे आपल्य्साठी एक वरदानच आहे समजा. चला तर पूर्ण माहिती बघूया. रेल्वे भरती मंडळाने २१ हजार ९९७ ग्रुप डी पदांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. दहावी उत्तीर्ण यासाठी असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे. अर्ज भरण्यापासून ते परीक्षेपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारांनी फॉर्म भरताना आधार आणि शैक्षणिक कागदपत्रांबाबत अचूक माहिती सुनिश्चित करावी असा सल्ला देण्यात येत आहे. रेल्वे भरती मंडळाने २१,९९७ ग्रुप डी पदांसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवार Jअधिकृत वेबसाइट rrbapply.gov.in ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज ३१ जानेवारी रोजी सुरू झाले आणि अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २ मार्च २०२६ आहे. शुल्क भरण्याची अंतिम तारीख ४ मार्च २०२६ आहे. अर्ज भरण्यासाठी दुरुस्ती विंडो ५ मार्च ते १४ मार्च दरम्यान खुली असेल. उमेदवार फक्त एकाच रेल्वे झोनसाठी अर्ज करू शकतात. एकापेक्षा जास्त झोन निवडल्यास त्यांचा अर्ज नाकारला जाईल. तथापि, एकाच झोनमधील अनेक पदांसाठी वेगवेगळे फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही. पदांची पसंती एकाच फॉर्ममध्ये दर्शविली पाहिजे. झोन निवडल्यानंतर तो बदलण्याचा कोणताही पर्याय राहणार नाही. आणि हो मित्रानो, पोलीस भरतीची मोफत टेस्ट सिरींज या लिंकवर उपलब्ध आहे, तेव्हा आपल्या सर्व मित्रांना शेयर करायला विसरू नका!

या साठी वयोमर्यादा काय आहे ते बघूया. तर या भरती साठी किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ३३ वर्षे आहे. ओबीसी प्रवर्गांना ३ वर्षांची वयोमर्यादा सूट मिळेल, तर एससी/एसटी प्रवर्गांना ५ वर्षांची वयोमर्यादा सूट मिळेल. तसेच भरती प्रक्रिया संगणक आधारित चाचणी (सीबीटी) ने सुरू होईल. यशस्वी उमेदवारांना शारीरिक कार्यक्षमता चाचणी (पीईटी) साठी बोलावले जाईल. त्यानंतर कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी केली जाईल. सीबीटी परीक्षा ९० मिनिटांची असेल, ज्यामध्ये १०० प्रश्न असतील. सामान्य विज्ञान आणि गणितातून प्रत्येकी २५, लॉजिकल रिझनिंग ३० आणि चालू घडामोडींमधून २० प्रश्न असतील. म्हणजे परीक्षा सुद्धा एकदम सोपीच आहे कि!
आता बघू या शारीरिक चाचणी आणि पगार किती असणार आहे! – Railway 10th Pass Jobs @ rrbapply.gov.in
उमेदवारांनो, Railway 10th Pass Jobs PET फिजिकल मध्ये, पुरुषांना ३५ किलो वजन घेऊन १०० मीटर चालणे आणि निर्धारित वेळेत १००० मीटर धावणे आवश्यक असेल. महिलांसाठी वजन आणि वेळ मर्यादा वेगळी आहे. निवडलेल्या उमेदवारांना लेव्हल १ अंतर्गत १८ हजार रुपये मूळ वेतन मिळेल. सामान्य, ओबीJसी आणि ईडब्ल्यूएस श्रेणींसाठी शुल्क ५०० रुपये आहे, परीक्षा दिल्यानंतर ४०० रुपये परत केले जातील. एससी, एसटी आणि महिलांसाठी शुल्क रुपये २५० आहे, जे परीक्षा दिल्यानंतर पूर्णपणे परत केले जाईल.
7 thoughts on “रेल्वेमध्ये २१,९००+ जागांसाठी मेगाभरती! १०वी पास तरुणांना सुवर्णसंधी,अर्ज लिंक – Railway Bharti 10th Pass Jobs”
Only fir job
10th pass
Yes
Yes
Please job me
Yes