मोठी बातमी!नाशिक महापालिका भरती परीक्षेची महत्त्वाची सूचना: प्रवेशपत्र लवकरच, परीक्षेचे वेळापत्रक जाहीर | Nashik Mahanagarpalika Exam Pattern and Syllabus

Nashik Mahanagarpalika Bharti Exam Date 2026

Nashik Mahanagarpalika Bharti Exam Pattern and Syllabus: Nashik Municipal Corporation (NMC) is set to conduct the Saralseva Recruitment Examination 2026 for various Group-C Engineering Cadre posts on its establishment. This recruitment includes posts such as Assistant Engineer, Junior Engineer, and Assistant Junior Engineer in Electrical, Civil, Mechanical, and allied disciplines. Candidates preparing for this recruitment must be well aware of the official syllabus and exam pattern. Below, we have provided the detailed Nashik Mahanagarpalika Group-C Syllabus 2026, Nashik Mahanagarpalika Bharti Exam Pattern and Syllabus, subject-wise question distribution, marks, duration, and examination scheme for each post and check Nashik Mahanagarpalika Bharti Exam Date 2026.

Examination Update & Details are given here. We will keep updating details about this. The new Exam syllabus is OUT NOW. The candidates can Check the latest Update about this Bharti process on this page. We will keep adding latest details about Nashik Mahanagarpalika Bharti Exam Date 2026 & Exam Schdule. The Day wise Exam Timetable & rollnumber wise details about this exam is given here.

नाशिक महानगरपालिका भरतीसाठी नवीन अभ्यासक्रम 2026

Nashik Mahanagar Palika Syllabus नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट-क अभियांत्रिकी संवर्गातील रिक्त पदांसाठी सरळसेवा भरती परीक्षा 2026 आयोजित करण्यात येणार आहे. या भरतीत सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता व सहाय्यक कनिष्ठ अभियंता (विद्युत, स्थापत्य, यांत्रिकी इ.) पदांचा समावेश आहे. नाशिक महानगरपालिका गट-क भरती 2026 अंतर्गत अभियंता व अग्निशमन विभागातील पदांसाठी लेखी परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. उपलब्ध माहितीनुसार, TCS (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस) तर्फे २४ व २५ फेब्रुवारी 2026 रोजी परीक्षा आयोजित केली जाणार आहे. या भरतीसाठी एकूण ३०० पदांसाठी १९,४०० अर्ज प्राप्त झाले असून, स्पर्धेचे प्रमाण लक्षणीय आहे. उमेदवारांनी पुढील अपडेटसाठी अधिकृत संकेतस्थळ व MahaBharti Exam पोर्टलवर लक्ष ठेवावे.  उमेदवारांच्या सोयीसाठी खाली पदनिहाय अभ्यासक्रम, परीक्षा पद्धत, विषयवार प्रश्नसंख्या व गुणांचे वितरण सविस्तरपणे देण्यात आले आहे.

Nashik Mahanagarpalika Bharti Exam Pattern and Syllabus

Nashik Mahanagarpalika Group-C Exam Pattern 2026 – Key Points

  • परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (MCQ) स्वरूपाची असेल
  • एकूण प्रश्न: 100
  • एकूण गुण: 200
  • कालावधी: 2 तास
  • प्रश्नपत्रिका मराठी व इंग्रजी माध्यमात असेल

Nashik Mahanagarpalika Bharti Exam Date 2026 जाहीर

नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रखडलेल्या नोकरभरती प्रक्रियेला अखेर वेग मिळाला आहे. राज्य शासनाकडून मंजुरी मिळालेल्या भरती अंतर्गत तांत्रिक संवर्गातील अभियंता पदे व अग्निशमन विभागातील पदांसाठी लेखी परीक्षा दिनांक निश्चित करण्यात आली आहे. महापालिकेच्या तांत्रिक संवर्गातील अभियंते (११४ पदे) तसेच अग्निशमन विभागातील वाहनचालक व फायरमन (१८६ पदे) अशा एकूण ३०० पदांच्या भरतीसाठी तब्बल १९,४०० उमेदवारांनी अर्ज केले आहेत. विशेष म्हणजे एका जागेसाठी सरासरी ६५ उमेदवार स्पर्धेत आहेत. या भरतीसाठी अर्ज छाननी प्रक्रिया पूर्ण झाली असून, TCS (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस) मार्फत येत्या २४ व २५ फेब्रुवारी रोजी लेखी परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेचे उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांनी दिली.

Nashik Mahanagarpalika Exam Date 2026

The Nashik Municipal Corporation has announced the exam dates for Group C recruitment 2026. As per official information, the written examination will be conducted by TCS on 24th and 25th February 2026 for Engineering cadre and Fire Department posts. A total of 19,400 candidates have applied for 300 vacancies, making the competition highly intense. Candidates are advised to regularly check official updates regarding admit cards and exam instructions.

Nashik Municipal Corporation Recruitment Syllabus

नाशिक महानगरपालिका (NMC) अंतर्गत गट-क संवर्गातील अभियांत्रिकी पदांसाठी भरती परीक्षा 2026 आयोजित करण्यात येणार आहे. या भरतीमध्ये सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता व सहाय्यक कनिष्ठ अभियंता (विद्युत, स्थापत्य, यांत्रिकी, वाहतूक इ.) पदांचा समावेश आहे. लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (MCQ) स्वरूपाची असून ती मराठी व इंग्रजी माध्यमात घेतली जाईल. परीक्षेमध्ये एकूण 100 प्रश्न (200 गुण) असतील व परीक्षेचा कालावधी 2 तासांचा असेल. अभ्यासक्रमामध्ये मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान तसेच संबंधित अभियांत्रिकी विषयांवरील तांत्रिक घटकांचा समावेश करण्यात आला आहे. उमेदवारांनी अधिकृत अभ्यासक्रम व परीक्षा पद्धतीनुसार तयारी करणे आवश्यक आहे.

Nashik Mahanagarpalika Group C Exam Pattern & Syllabus 2026

1) सहाय्यक अभियंता (विद्युत) – गट क

घटकतपशील
शैक्षणिक अर्हतापदवी (Electrical Engineering)
विषयवार प्रश्नसंख्यामराठी 15, इंग्रजी 15, सामान्य ज्ञान 20, संबंधित विषय 50
एकूण प्रश्न100
एकूण गुण200
कालावधी2 तास
माध्यममराठी व इंग्रजी
प्रश्नपत्रिका स्वरूपवस्तुनिष्ठ बहुपर्यायी

2) सहाय्यक अभियंता (स्थापत्य) – गट क

घटकतपशील
शैक्षणिक अर्हतापदवी (Civil Engineering)
विषयवार प्रश्नसंख्यामराठी 15, इंग्रजी 15, सामान्य ज्ञान 15, संबंधित विषय 55
एकूण प्रश्न100
एकूण गुण200
कालावधी2 तास
माध्यममराठी व इंग्रजी
प्रश्नपत्रिका स्वरूपवस्तुनिष्ठ बहुपर्यायी

3) सहाय्यक अभियंता (यांत्रिकी) – गट क

घटकतपशील
शैक्षणिक अर्हतापदवी (Mechanical Engineering)
विषयवार प्रश्नसंख्यामराठी 15, इंग्रजी 15, सामान्य ज्ञान 20, संबंधित विषय 50
एकूण प्रश्न100
एकूण गुण200
कालावधी2 तास
माध्यममराठी व इंग्रजी
प्रश्नपत्रिका स्वरूपवस्तुनिष्ठ बहुपर्यायी

4) कनिष्ठ अभियंता (विद्युत) – गट क

घटकतपशील
शैक्षणिक अर्हतापदविका / पदवी (Electrical Engineering)
विषयवार प्रश्नसंख्यामराठी 15, इंग्रजी 15, सामान्य ज्ञान 20, संबंधित विषय 50
एकूण प्रश्न100
एकूण गुण200
कालावधी2 तास
माध्यममराठी व इंग्रजी
प्रश्नपत्रिका स्वरूपवस्तुनिष्ठ बहुपर्यायी

5) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – गट क

घटकतपशील
शैक्षणिक अर्हतापदविका / पदवी (Civil Engineering)
विषयवार प्रश्नसंख्यामराठी 15, इंग्रजी 15, सामान्य ज्ञान 15, संबंधित विषय 55
एकूण प्रश्न100
एकूण गुण200
कालावधी2 तास
माध्यममराठी व इंग्रजी
प्रश्नपत्रिका स्वरूपवस्तुनिष्ठ बहुपर्यायी

6) कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) – गट क

घटकतपशील
शैक्षणिक अर्हतापदविका / पदवी (Mechanical Engineering)
विषयवार प्रश्नसंख्यामराठी 15, इंग्रजी 15, सामान्य ज्ञान 20, संबंधित विषय 50
एकूण प्रश्न100
एकूण गुण200
कालावधी2 तास
माध्यममराठी व इंग्रजी
प्रश्नपत्रिका स्वरूपवस्तुनिष्ठ बहुपर्यायी

7) कनिष्ठ अभियंता (वाहतूक) – गट क

घटकतपशील
शैक्षणिक अर्हतापदवी (Transport / संबंधित अभियांत्रिकी)
विषयवार प्रश्नसंख्यामराठी 15, इंग्रजी 15, सामान्य ज्ञान 15, संबंधित विषय 55
एकूण प्रश्न100
एकूण गुण200
कालावधी2 तास
माध्यममराठी व इंग्रजी
प्रश्नपत्रिका स्वरूपवस्तुनिष्ठ बहुपर्यायी

8) सहाय्यक कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – गट क

घटकतपशील
शैक्षणिक अर्हतापदविका / पदवी
विषयवार प्रश्नसंख्यामराठी 15, इंग्रजी 15, सामान्य ज्ञान 15, संबंधित विषय 44
एकूण प्रश्न100
एकूण गुण200
कालावधी2 तास
माध्यममराठी व इंग्रजी
प्रश्नपत्रिका स्वरूपवस्तुनिष्ठ बहुपर्यायी

9) सहाय्यक कनिष्ठ अभियंता (विद्युत) – गट क

घटकतपशील
शैक्षणिक अर्हतापदविका / पदवी (Electrical Engineering)
विषयवार प्रश्नसंख्यामराठी 15, इंग्रजी 15, सामान्य ज्ञान 20, संबंधित विषय 50
एकूण प्रश्न100
एकूण गुण200
कालावधी2 तास
माध्यममराठी व इंग्रजी
प्रश्नपत्रिका स्वरूपवस्तुनिष्ठ बहुपर्यायी

Nashik Mahanagarpalika Admit Card 2026 – उपलब्धता व डाउनलोड प्रक्रिया

Admit Card कधी उपलब्ध होईल?

नाशिक महानगरपालिका गट-क भरती 2026 अंतर्गत होणाऱ्या लेखी परीक्षेसाठी प्रवेशपत्र (Nashik Mahanagarpalika Admit Card 2026) परीक्षा तारखेच्या अंदाजे 7 ते 10 दिवस आधी अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जाईल. ही परीक्षा TCS (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस) मार्फत आयोजित करण्यात येत असल्याने, उमेदवारांना TCS iON Portal किंवा नाशिक महापालिकेच्या अधिकृत वेबसाईटवरून प्रवेशपत्र डाउनलोड करता येईल.

उमेदवारांनी Admit Card बाबतच्या अधिकृत सूचनांकडे नियमित लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

नाशिक महानगरपालिका भरती 2026 Admit Card कसे डाउनलोड करावे? (Step-by-Step Process For Nashik Mahanagarpalika Hall Ticket Download)

खालील सोप्या पायऱ्या वापरून उमेदवार आपले Nashik Mahanagarpalika Hall Ticket 2026 डाउनलोड करू शकतात:

  • नाशिक महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा TCS iON Recruitment Portal वर भेट द्या.
  • होमपेजवर उपलब्ध असलेल्या “Admit Card / Hall Ticket” या लिंकवर क्लिक करा.
  • लॉगिन पेजवर आपला Registration Number / Application ID आणि Date of Birth / Password टाका.
  • लॉगिन केल्यानंतर स्क्रीनवर तुमचे Admit Card दिसेल.
  • प्रवेशपत्रावरील नाव, पद, परीक्षा दिनांक, वेळ व परीक्षा केंद्र तपासा.
  • Admit Card PDF स्वरूपात डाउनलोड करा.
  • परीक्षेच्या दिवशी वापरासाठी प्रवेशपत्राची प्रिंट काढून ठेवा.

1 thought on “मोठी बातमी!नाशिक महापालिका भरती परीक्षेची महत्त्वाची सूचना: प्रवेशपत्र लवकरच, परीक्षेचे वेळापत्रक जाहीर | Nashik Mahanagarpalika Exam Pattern and Syllabus”

Leave a Comment

Table of Contents