पोलीस भरतीची फिजिकल कशी होणार, पूर्ण माहिती आणि महत्वाची माहिती – Police Bharti Physical Information

Police Bharti Physical Information in Marathi – The recruitment process for high-ranking positions in Maharashtra’s city police force is set to begin this February, with lakhs of candidates having applied for these positions under Police Bharti Physical Information in Marathi. Against this backdrop, the police administration has prepared to conduct the process transparently and impartially with the help of advanced technology. The physical tests will be conducted at various grounds of the police headquarters and the State Reserve Police Force. This recruitment includes various posts such as police officers, drivers, and police bandsmen. The physical and fitness tests will begin in February, followed by a written examination for eligible candidates. The schedule for the process will be announced in phases, and candidates will receive relevant information through the official website and messages. Let’s look at the complete information about this examination.

पुणे शहर पोलिस दलातील पोलिस भरतीप्रक्रियेची सुरुवात १६ फेब्रुवारीपासून होणार,प्रवेश पत्र डाउनलोड करा

महाराष्ट्राच्या शहर पोलिस दलात मोठ्या पदांसाठीची भरती प्रक्रिया या फेब्रुवारीपासून सुरू होणार असून, या भरतीसाठी तब्बल लाखो  उमेदवारांनी अर्ज केले आहेत. या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने राबविण्याची तयारी पोलिस प्रशासनाने केली आहे. पोलिस मुख्यालय आणि राज्य राखीव पोलिस दलाच्या विविध मैदानावर मैदानी चाचणी होणार आहे. या भरतीत पोलिस अंमलदार, वाहनचालक आणि पोलिस बँडसमन अशा विविध पदांचा समावेश आहे. मैदानी व शारीरिक चाचणीला फेब्रुवारीपासून सुरुवात होईल. त्यानंतर पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या हजारो उमेदवारांनी या भरतीकडे आशेने पाहिले आहे. यंदा अर्जदारांची संख्या अपेक्षेपेक्षा जास्त असून स्पर्धा तीव्र असणार आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनानेही भरती प्रक्रिया सुरळीत आणि विश्वासार्ह व्हावी यासाठी विशेष तयारी केली आहे. आधुनिक साधनांचा वापर करून उमेदवारांची निवड पारदर्शक पद्धतीने करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे योग्य पात्रता असलेल्या उमेदवारांना संधी मिळावी हा मुख्य उद्देश ठेवण्यात आला आहे. प्रक्रियेचे वेळापत्रक टप्प्याटप्प्याने जाहीर केले जाणार असून, उमेदवारांना संबंधित सूचना अधिकृत संकेतस्थळ आणि संदेशांद्वारे दिल्या जाणार आहेत. चला तर या परीक्षे बद्दल पूर्ण माहिती बघूया. आणि हो लेखी परीक्षेचे महत्वाचे प्रश्नसंच या लिंक वर मोफत सोडवण्यासाठी या लिंक वर उपलब्ध आहे. 

Police Bharti Physical Information
Police Bharti Physical Information

चाचणीचे घटक

  • (१०० गुण)
  • उंची व छाती मोजणी
  • १०० मीटर धावणे
  • १,६०० मीटर धावणे (महिला – ८०० मीटर)
  • गोळाफेक – किमान पात्रता : ५० गुण आवश्यक

शारीरिक चाचणीत उमेदवारांची उंची व छाती मोजणी, १०० मीटर धावणे, १,६०० मीटर धावणे (महिला उमेदवारांसाठी ८०० मीटर) आणि गोळाफेक अशा घटकांचा समावेश असेल. या चाचणीसाठी १०० गुण असून, त्यात किमान ५० गुण मिळवणे आवश्यक राहणार आहे. गैरप्रकार होऊ नये, यासाठी संपूर्ण व्यवस्था ‘आरएफआयडी’ तंत्रज्ञान आणि सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारांची उपस्थिती, धावण्याची वेळ आणि चाचणीतील कामगिरी अचूक नोंदविता येणार आहे. या प्रणालीमुळे पारदर्शकता वाढणार आहे. भरती प्रक्रियेत गैरप्रकार होऊ नयेत यासाठी प्रशासनाने विशेष उपाययोजना केल्या आहेत. मैदानावर सर्वत्र CCTV देखरेख असणार आहे. तसेच RFID तंत्रज्ञानाच्या मदतीने उमेदवारांची उपस्थिती आणि धावण्याचा वेळ अचूक नोंदवला जाणार आहे. यामुळे फेरफार किंवा शंका निर्माण होण्याची शक्यता कमी होणार आहे. योग्य पात्र उमेदवारांची निवड होऊन प्रक्रिया विश्वासार्ह राहावी, यासाठी पोलीस विभाग सज्ज झाला आहे.

 

Maha Police Constable Bharati Physical

1600 Meter Race for Male Candidates TimingMarks/Points800 Meter Race for Female Candidates TimingMarks/Points
5 min 10 sec or less20 Points2 min.50 sec or less.20 Marks
More than 5 min.10 sec but less than 5 min. 30 seconds or less.18 Points More than 2 min.50 sec but 3 min. 00 seconds or less18 Marks
5 min, more than 30 sec but not more than 5 min. 50 seconds or less.16 Points More than 3 min.00 sec but 3 min. 10 seconds or less.16 Marks
 More than 5 min 50 sec but less than 6 min 10 sec,14 PointsMore than 3 min.10 sec but 3 min. 20 seconds or less.14 Marks
More than 6 min 10 sec but less than 6 min 30 sec or less.12 PointsMore than 3 min.20 sec but 3 min. 30 seconds or less. .12 Marks
More than 6 min.30 sec but not more than 6 min. 50 seconds or less,10 PointsMore than 3 min.30 sec but not more than 3 min. 40 seconds or less.10 Marks
More than 6 min.50 sec but less than 7 min. 10 seconds or less,8 PointsMore than 3 min.40 sec but 3 min. 50 seconds or less.8 Marks
More than 7 min.10 sec but 7 min. 30 seconds or less, .5 PointsMore than 3 min.50 sec but 4 min. 00 seconds or less.5 Marks
More than 7 min.30 sec00 Points More than 4 min.00 sec00 Marks

1 thought on “पोलीस भरतीची फिजिकल कशी होणार, पूर्ण माहिती आणि महत्वाची माहिती – Police Bharti Physical Information”

Leave a Comment

Table of Contents