पशुवैद्यकीय अधिकारी, महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवा, गट-अ, मुख्य परीक्षा – प्रश्नपत्रिकेची रचना त्वरित बघा । Maharashtra Veterinary Officer Question Paper Structure

Maharashtra Veterinary Officer Question Paper Structure PDF

Maharashtra Veterinary Officer Question Paper Structure: The question paper structure for the “Maharashtra Veterinary Services Main Examination” (Conventional/Descriptive Type) is given here in details. This exam is conducted after the Maharashtra Civil Services Gazetted Joint Preliminary Examination. Check Maharashtra Veterinary Officer Question Paper Structure, Maharashtra Veterinary Officer Question Paper Structure PDF, No Of Questions To Be attempted, No Of Marks, and other details at below:

Maharashtra Veterinary Officer Question Paper Structure: महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेनंतर घेण्यात येणारी “महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवा मुख्य परीक्षा” करीता (पारंपारिक/वर्णनात्मक स्वरुपाची) प्रश्नपत्रिकेची रचना (Question Paper Structure) साधारणतः पुढीलप्रमाणे राहील. पेपर क्रमांक I व II साठी प्रत्येकी तीन तासांचा कालावधी असून कमाल गुण २०० असतात. प्रश्नपत्रिकेचे माध्यम इंग्रजी राहील.

  • प्रश्नपत्रिकेत दिलेल्या सूचनांनुसार उमेदवारांनी प्रश्न क्र. १ ते ५ मधील कोणतेही चार प्रश्न सोडवायचे आहेत
  • तर प्रश्न क्र. ६ किंवा ७ पैकी एक प्रश्न सोडवायचा आहे.
  • तसेच प्रश्न क्र. ८, ९ आणि १० हे सर्व प्रश्न अनिवार्य आहेत.
  • प्रत्येक प्रश्नासमोरील गुण विचारात घेऊन तसेच दिलेली शब्दमर्यादा पाळून उत्तरे लिहिणे अपेक्षित आहे.
  • पर्याय दिल्यास आवश्यक त्या क्रमानेच उत्तरे लिहावीत; अतिरिक्त उत्तरे तपासली जाणार नाहीत.
  • एका प्रश्नातील सर्व उपप्रश्न एकत्रित सोडवणे आवश्यक आहे; अन्यथा नंतर सोडवलेले उपप्रश्न ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • उत्तरपुस्तिकेत रिकामी जागा असल्यास ती स्पष्टपणे काट मारून रद्द करावी. आवश्यक असल्यास प्रमाणित संकेत व चिन्हांचा वापर करावा तसेच योग्य माहिती गृहीत धरल्यास ती स्पष्ट नमूद करावी.
  • आवश्यक तेथे स्वच्छ व नीट रेखाचित्रे काढावीत.
  • उमेदवारांनी अर्जात नमूद केलेल्या व प्रवेशपत्रावर छापलेल्या अधिकृत माध्यमातच उत्तरे लिहावीत; अन्य माध्यमातील उत्तरे तपासली जाणार नाहीत.

 Maharashtra Veterinary Services Veterinary Officer Question Paper Structure

Maharashtra Veterinary Officer Question Paper Structure PDF

MPSC Veterinary Officer Question Paper Structure

PaperQuestion No.Sub QuestionType of QuestionMarks
Paper I & II1aShort Question25
bShort Question25
cLong Question25
2aShort Question25
bLong Question25
3aShort Question25
4aShort Question25
bLong Question25
5aLong Question25
bLong Question25
6aLong Question40
bLong Question40
7aLong Question40
bLong Question40
8aShort Question20
bLong Question20
9aShort Question20
bShort Question20
10aShort Question20
bShort Question20

Word Limit

  • Short Question (5 Marks) – 100 Words
  • Short Question (10 Marks) – 150 Words
  • Long Question (15 Marks) – 200 Words
  • Long Question (20 Marks) – 250 Words

Download Maharashtra Veterinary Officer Question Paper Structure PDF

Leave a Comment

Table of Contents