सोलापूर पोलीस विभाग अंतर्गत ७९ जागेसाठी नवीन जाहिरात प्रकाशित; “या” रिक्त पदांकरिता भरती !!

महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखाली पोलीस आयुक्तालय, सोलापूर शहर येथे पोलीस शिपाई आणि बॅण्ड्समन पदांची भरती २०२४-२५ साठी जाहीर करण्यात आली आहे. एकूण ७९ पदे रिक्त असून त्यात ७३ पोलीस शिपाई आणि ६ पोलीस शिपाई (बॅण्ड्समन) पदांचा समावेश आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून अर्ज २९ ऑक्टोबर २०२५ पासून ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत स्वीकारले जातील. इच्छुक … Read more

State Bank of India Recruitment 2025

भारतीय स्टेट बँक, कॉर्पोरेट सेंटर, मुंबई मार्फत नियमित तत्त्वावर विशेषज्ञ संवर्ग अधिकारी पदांसाठी भारतीय नागरिकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. जाहिरात क्रमांक CRPD/SCO/२०२५-२६/१२ अंतर्गत उपव्यवस्थापक (अर्थशास्त्रज्ञ) – ३ पदे (कमाल वय ३०), आणि जाहिरात क्रमांक CRPD/SCO/२०२५-२६/१४ अंतर्गत सहाय्यक महाव्यवस्थापक (उत्पादन आणि संशोधन – परकीय चलन व रुपये डेरिव्हेटिव्हज) – १ पद, व्यवस्थापक (उत्पादन आणि संशोधन – … Read more

Shree Mahavir Sahakari Bank Ltd. अंतर्गत विविध पदांची भरती सुरू; असा करा अर्ज !!

श्री महावीर सहकारी बँक लि., जळगाव मुख्य कार्यालय ९२, नवीपेठ, जळगाव येथे आय.टी. अधिकारी पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन/ऑनलाइन (ई-मेल: shreemahavirbank2@smsbankj.co.in) अर्ज मागविण्यात येत आहेत. B.E. IT/Computer Science, MCA, MCM, M.Sc. Computer असलेल्या व बँकींग सॉफ्टवेअर, हार्डवेअर, नेटवर्किंग व सायबर सिक्युरीटीमध्ये अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य. वयोमर्यादा २२–३५ वर्ष. अर्ज जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून १५ दिवसांच्या आत पाठवावेत; … Read more

श्री बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मध्ये लिपिक पदांची भरती जाहिरात आली

श्री बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सांगली येथे १५ कोटींपेक्षा जास्त ठेवी असलेल्या आपल्या संस्थेत सचिव/व्यवस्थापक आणि लिपिक ही पदे तातडीने भरण्यासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. सचिव/व्यवस्थापक पदासाठी किमान कॉमर्स पदवी आणि सहकारी पतसंस्थेत अशा पदावर ३ ते ५ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. लिपिक पदासाठी किमान कॉमर्स पदवी अपेक्षित असून, अनुभवींना प्राधान्य दिले जाणार … Read more

जळगाव जनता सहकारी बँक मध्ये पदभरती सुरु, नवीन जाहिरात आली! – Jalgaon Janata Sahakari Bank Bharti 2025

  ४७ वर्षांचा ठसा असलेला आणि उत्तर महाराष्ट्रात ४३ शाखांसह कार्यरत असलेला जळगाव जनता सहकारी बँक लि. (नियोजित बँक) वरिष्ठ पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागवत आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य महाव्यवस्थापक, मुख्य अनुपालन अधिकारी, महाव्यवस्थापक, जोखीम अधिकारी व दक्षता अधिकारी ही पदे रिक्त आहेत. बँकेचा व्यवसाय ₹३,६०० कोटींपेक्षा जास्त असून ग्राहककेंद्री व पारदर्शक सेवेसाठी ओळखली जाते. … Read more