पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर १- Maharashtra Police Bharti Test Paper 1

पोलीस भरती सराव पेपर १ – Maharashtra Police Bharti Test Paper 1

महाराष्ट्र पोलीस भरतीस उपयुक्त पेपर्स खाली दिलेला आहे. यात पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे. तेव्हा लगेच सोडवून बघा किती मार्क येतात तर. तसेच अन्य पेपर्स या लिंक वर उपलब्ध आहेत. आणि हो जर आपल्याला पूर्ण १०० मार्कची परीक्षा द्यायची असलेलं या लिंक वर उपलब्ध आहेत. तसेच पुढील सर्व पेपर्स बद्दल अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या चॅनलला जॉईन करा, म्हणजे पुढील सर्व पेपर्स आपल्या वेळेवर सोडवून बघता येतील. 

 

402
पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 24 - Maharashtra Police Bharti Test Paper 24

Police Bharti Practice Paper 1

महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेस उपयुक्त पेपर सोडवा. नवीन सिलेब्स नुसार नवीन प्रश्न समाविष्ट!

1 / 20

1. सहसंबंध ओळखा.
123 : 213 :: 527 : ?

2 / 20

2. 'सूर्य' या शब्दाशी विसंगत ठरणारा शब्द निवडा

3 / 20

3. प्रश्नचिन्हाच्या जागी योम्य पर्याच निवडा.
17:37 :: 65 😕

4 / 20

4. 145796 + 237985 + 340213+356=किती ?

5 / 20

5. महाराष्ट्रातील काळया कसदार मुदेस काय म्हणतात ?*

6 / 20

6. 'श्रका' व 'सत्जुरी' या कोणत्या पिकाच्या सुधारित जाती आहेत?

7 / 20

7. जेवणानतर अन्नाचे व्यवस्थित पचन व्हावे, यासाठी काही अतरापर्यंत चालणे, याला काय
म्हणतात ?

8 / 20

8. खालीलपैकी सुरू स्व्रखूमात लिहिलेला शब्द ओळखा.

9 / 20

9. गाच : गवत तर पक्षीः?

10 / 20

10. खालीलपैकी विसंगत अक्षरगट ओळखा.

11 / 20

11. ७२८० -७१४० ÷ ३५= ?

12 / 20

12. महाब्ळे पवर-पोलादपूर या मार्गावर कोणता घाट बसलेला आहे?

13 / 20

13. प्रश्नचिन्हांच्या जागी कोणती अक्षरे हवीत?
B/Y ,F/U,J/Q,?/?

14 / 20

14. सोडवा. 9999-999 - 99-9 =?

15 / 20

15. सन .... मध्ये फ्रेच राज्यक्राती घडून आली

16 / 20

16. पहरपर' हे शहर कोणत्या नदीकाठी बसलेले आहे?

17 / 20

17. 24/42 चा सममूल्य अपूर्णांक खालीलपैकी कोणता ?

18 / 20

18. 'तिहंग' या शब्दाचा अचक अर्थ निवडा.

19 / 20

19. वाक्यप्रकार ओळखा.
विधान-स्नेहसंमेल नाला महापौर येतील किंवा आमदार उपस्थित राहतील.'

20 / 20

20. ताशी 60 किलोमीटर वेगाने जाणारी आगगाड़ी एका खांजास 30 सेकंदांत ओलांडते. सर
आगगाडीची लंजी किती असावी7*

Your score is

The average score is 37%

0%

2 thoughts on “पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर १- Maharashtra Police Bharti Test Paper 1”

Leave a Comment

Table of Contents