खुशखबर, अग्निविर भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सुरु, त्वरित करा अर्ज! – Pune Agniveer Rally 2026

Pune Agniveer Rally 2026 – The online application process for the recruitment of ‘Agniveer’ (Male) under the ‘Agnipath’ scheme of the Indian Army has begun under Pune Agniveer Rally 2026. Unmarried male candidates can register till April 1, 2026, and a detailed notification in this regard has been published on the official website of the Army, informed the Army Recruitment Office (Headquarters), Pune. This recruitment will be organized for candidates from six districts under the jurisdiction of the Pune Army Recruitment Office. Eligible candidates residing in the districts of Pune, Ahilyanagar, Beed, Latur, Dharashiv and Solapur can apply. Online registration has begun and the last date for submission of applications is April 1, 2026.

 

मित्रांनो, आर्मीमध्ये नोकरीचे स्वप्न असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतीय सैन्याच्या ‘अग्निपथ’ योजने अंतर्गत ‘अग्निवीर’ (पुरुष) भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. हि भरती म्हणजे आपल्याला संयत एंट्रीचे कार्डच आहे. या अंतर्गत अविवाहित पुरुष उमेदवारांना १ एप्रिल २०२६ पर्यंत नोंदणी करता येणार असून, सैन्यदलाच्या अधिकृत संकेतस्थळावर यासंदर्भात सविस्तर अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे, अशी माहिती सैन्य भरती कार्यालय (मुख्यालय), पुणे यांच्याकडून देण्यात आली (Pune Agniveer Rally Application Form 2026). पुणे सैन्य भरती कार्यालयाच्या कार्यक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या सहा जिल्ह्यांतील उमेदवारांसाठी ही भरती आयोजित करण्यात येणार आहे. यात पुणे, अहिल्यानगर, बीड, लातूर, धाराशिव आणि सोलापूर या जिल्ह्यांतील रहिवासी असलेले पात्र उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. ऑनलाइन नोंदणी सुरू झाली असून, अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १ एप्रिल २०२६ आहे. या आधीच आपण ऑनलाईन अर्ज सादर करावेत म्हणजे हि संधी आपल्याला नोकरी मिळून देऊ शकते! 

Pune Agniveer Rally 2026 Application form

Post Wise Educational Details for Pune Agniveer Rally 2026

Post NameEducation Details
Agniveer GD10th/Matric Pass with 45% marks in aggregate and 33% in each subject.
Agniveer SKT / Clerk12th class in any Stream (Must be scored 60% Aggregate & 50% marks in each subject)
Agniveer Technical12th class with PCM Stream (Must be scored 50% Aggregate & 40% marks in each subject)
Agniveer Nursing Assistant12th class with PCB Stream (Must be scored 50% Aggregate & 40% marks in each subject)
Agniveer Tradesman(a.) Class 10th simple pass. (b.) Class 8th simple pass for Syce, House Keeper and Mess Keeper only.

तसेच मित्रांनो या भरती प्रक्रिये अंतर्गत अर्जांची छाननी झाल्यानंतर पात्र उमेदवारांची सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) जून २०२६ मध्ये तात्पुरत्या स्वरूपात नियोजित केली आहे. तर इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी भारतीय सैन्याच्या अधिकृत संकेतस्थळाचाच वापर करावा. तसेच, अफवा किंवा अनधिकृत माहितीकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन सैन्य भरती कार्यालयातर्फे करण्यात आले.

 

Pune Agniveer Rally 2026 शारीरिक पात्रता:

पद क्र.पदाचे नावउंची (सेमी)वजन (KG)छाती (सेमी)
1अग्निवीर [(जनरल ड्यूटी (GD)]168आर्मी मेडिकल स्टँडर्डनुसार उंची आणि वयाच्या प्रमाणात.77/82
2अग्निवीर (टेक्निकल)16776/81
3अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल16277/82
4अग्निवीर ट्रेड्समन (10वी उत्तीर्ण)16876/81
5अग्निवीर ट्रेड्समन (08वी उत्तीर्ण)16876/81
Pune Agniveer Rally 2026 सहभागी जिल्हे:

अ. क्र.AROसहभागी जिल्हे
1RO (HQ) पुणेअहिल्यानगर, बीड, लातूर, धाराशिव, पुणे & सोलापूर.
2ARO औरंगाबाद (छ.संभाजीनगर)छ.संभाजीनगर, बुलडाणा, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड & परभणी.
3ARO कोल्हापूरकोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उत्तर गोवा & दक्षिण गोवा
4ARO नागपूरनागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, वाशीम, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर & गोंदिया.
5ARO मुंबईमुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायग

Leave a Comment

Table of Contents