पोलीस भरती महत्वाचे प्रश्न लेखी पेपर 6 – Maharashtra Police Practice Paper 6

पोलीस भरती महत्वाचे प्रश्न लेखी पेपर 6 – Maharashtra Police Practice Paper 6

महाराष्ट्र पोलीस भरतीस आवश्यक असलेल्या नवीन पॅटर्न नुसार सेट पेपर खाली दिलेला आहे. यात पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे. तेव्हा लगेच सोडवून बघा किती मार्क येतात तर. तसेच अन्य पेपर्स या लिंक वर उपलब्ध आहेत. तसेच पुढील सर्व पेपर्स बद्दल अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या चॅनलला जॉईन करा, म्हणजे पुढील सर्व पेपर्स आपल्या वेळेवर सोडवून बघता येतील. 

 

626
पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 24 - Maharashtra Police Bharti Test Paper 24

Police Bharti Practice Paper 6

महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेस उपयुक्त पेपर सोडवा. नवीन सिलेब्स नुसार नवीन प्रश्न समाविष्ट!

1 / 20

1. 5832 या संख्येचे घनमूळ किती येईल ?

2 / 20

2. 'घरोघरी मातीच्या चुली' या म्हणीचा अर्थ ओळखा.

3 / 20

3. "किवा' हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे?

4 / 20

4. 362, 117 व 244 या संख्यांची सरासरी किती ?

5 / 20

5. 'उचित' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा.

6 / 20

6. जसा पक्ष्यांचा थवा तसा गुलाबांचा.....

7 / 20

7. 'इतिश्री होणे' या वाकप्रचाराचा अर्थ सांगा.

8 / 20

8. 'मार्गारीन' हा कोणत्या पोषणतत्त्वाचा स्रोत पदार्थ आहे?

9 / 20

9. भारत सरकारकडून प्रत्येक वर्षी २४ एप्रिल हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो?

10 / 20

10. एका शंकूचे एकूण पृष्ठफळ 616 चौ. सेंमी आहे. त्याची तिरकस उंची ही तळाच्या त्रिज्येच्या तिप्पट असल्यास तिरकस उंची काढा ?

11 / 20

11. दिव्याकृती सिंग यांना नुकताच अर्जुन पुरस्कार देण्यात आला त्या कोणत्या खेळासाठी प्रसिद्ध आहेत ?

12 / 20

12. संजय व विवेकच्या वजनाचे गुणोत्तर 7: 5 आहे. त्यांच्या वजनातील फरक 32 किलो आहे. तर संजयचे वजन किती ?

13 / 20

13. 100 कामगारांनी नदीवरील 2/3 बंधारा 6 तासात बांधून पूर्ण केला. काही लोक येऊन मदतीसाठी त्यांना सामील झाले, तेव्हा पुढील 2 तासात बंधारा बांधून पूर्ण झाला तर नवीन किती लोकांनी येऊन त्यांना मदत केली ?

14 / 20

14. राकेश नाट्यगृहाकडे तोंड करून उभा होता. त्याच्या डावीकडे दक्षिण दिशा होती. तो तीन वेळा काटकोनात उजवीकडे वळला. आता नाट्यगृह त्याच्या कोणत्या बाजूस आहे ?

15 / 20

15. विसंगत पर्याय निवडा.

16 / 20

16. K120, 180 असेल तर J = ?

17 / 20

17. ने+अन या पोटशब्दचा जोडशब्द खालीलपैकी काय येईल?

18 / 20

18. जर JAWAHAR हा शब्द RAHAWAJ असा लिहिला तर त्याच सांकेतिक भाषेत PENTAGON हा शब्द कसा लिहिला जाईल ?

19 / 20

19. कर्बोदकांमधील प्रमुख पटक कोणते ?*

20 / 20

20. 'खोंर्ड या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द ओळखा.

Your score is

The average score is 39%

0%

1 thought on “पोलीस भरती महत्वाचे प्रश्न लेखी पेपर 6 – Maharashtra Police Practice Paper 6”

Leave a Comment

Table of Contents